
गुडघ्याच्या दुखण्याच्या अवस्थेवरून उपचार केले जातात
- Aug 23, 2022
- 35
आजच्या काळात वृद्ध आणि तरुणांमध्ये देखील गुडघेदुखीच्या तक्रारी वाढल्या आहेत.आपल्या "बोबडे अॅक्सिडेंट हॉस्पिटल" येथे तुमच्या गुडघेदुखीच्या प्रकारानुसार सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत. परंतु वाढत्या वयात गुडघेदुखी टाळण्यासाठी तुम्ही खालील गोष्टी करू शकतात. :-
नियमित व्यायाम.
योगासने करणे.
लठ्ठपणा कमी करणे.
हिरव्या पालेभाज्या खाणे.
आहारात फळांचा समावेश करणे.
आपणासही जर हाडांचा कोणताही त्रास असेल तर नक्कीच हॉस्पिटलला भेट द्या.
33 वर्षांपासून चालू असणारी रुग्णसेवा
गुडघे दुखी, सांधे दुखी, कंबर दुखी यांसारख्या आजारावर
उपचार.
अॅक्सिडेंट मध्ये मोडलेल्या हाडांवर उपचार.
गुडघ्यांची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया.
मणक्यांच्या ठिसूळपणावर उपचार.
तुटलेल्या लीगामेंट वरती उपचार.
सांध्यांचे प्रत्यारोपण.
स्टीलचा सांधा बसवणे.